Best Smartphone Under 15000
बेस्ट स्मार्टफोन्स फ़क्त 15000 बजेटमधे
मराठीहेल्पर मध्ये आपले सहर्ष स्वागत।
टेक न्यूज : आज मी तुम्हाला 5 बेस्ट स्मार्टफोन सांगणार आहे तेही कमी बजेटमधे। आज च्या टेक युगात दररोज
नवनवीन स्मार्टफोन्स येत आहेत तसेच स्मार्टफोन मधे नवनवीन फीचर्स पहायला मिळतात । तसेच प्रत्येक मोबाइल यूजर वाटते की कमी बजट मधे चागला मोबाइल व चांगले फीचर्स भेटावेत। तर चला आम्ही तुम्हाला या मध्ये थोडीसी मदत करतो। आम्ही तुम्हाला 5 स्मार्टफोन्स सांगणार आहोत तेही कमी बजेट मध्ये व चांगले फीचर्स असणारे तर चला सुरु करुया।
१. Vivo U20
![]() |
| Vivo U20 |
सर्वप्रथम पाहुया आत्ता काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेला Vivo U20 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दोन स्टोरेज वैरिएंट मध्ये उपलब्ध आहे। हा स्मार्टफोन 4 GB वैरिएंट मध्ये घ्यायचा म्हटल तर 10990 ला भेटेल।
![]() |
| Vivo U20 |
Features :
Color : Blazing Blue, Racing Black
MEMORY : RAM 4 GB | 64 GB Internal Memory| expandable up to 256GB | Dual SIM (nano+nano) dual-standby (4G+4G)
Camera : 16MP+8MP+2MP | 16 MP selfie Camera
Processor : Qualcomm Snapdragon 675 AIE octa core processor
Battery : 5000mAH lithium-ion battery with 18W fast charging | 18W fast charger in the box
2. Realme 5s
Realme 5s हा फोन भारतीय बाजारपेठेत 4GB+ 64GB मॉडेल मध्ये 11990 रुपये मध्ये उपलब्ध आहे .
realme 5s मध्ये पावर बॅकअप साठी 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट तसेच 5,000 एमएएच एवढी बॅटरी दिलेली आहे . Qualcomm snapdragon 665 चिपसेट प्रोसेसर आहे . फोन मध्ये सेल्फी कॅमेरा १३ मेगापिक्सेल आहे . आणि ह्या फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा आहे 48MP+8MP+2MP . हा मोबाइल मध्ये कमी बजेट मध्ये चांगले featues आहेत
Features :
Color : Crystle Purple
Camera : 48MP+8MP+2MP | 13 MP selfie Camera
Memory : 4GB | 64 GB internal Memory
Processor : Qualcomm snapdragon 665 octa core processor, Adreno 610 GPU
Battery : 5000 mAH
Price 11990
3. Redmi Note 8 Pro
Redmi Note 8 Pro स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ने या लोकप्रिय चे स्टोरेज मॉडेल 6GB+64GB आहे .
या स्मार्टफोन ची किंमत 14999 रुपये आहे . या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G90T चिपसेट चा उपयोग
केला आहे . हा स्मार्टफोन गेमिंग साठी बेस्ट मोबाइल आहे . या स्मार्टफोन मध्ये 20MP सेल्फी कॅमेरा आहे .
4500 mAH एवढी बॅटरी व 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे .
Battery : 4500 mAH with 18W Fast Charger
या स्मार्टफोन ची किंमत 14999 रुपये आहे . या स्मार्टफोन मध्ये MediaTek Helio G90T चिपसेट चा उपयोग
केला आहे . हा स्मार्टफोन गेमिंग साठी बेस्ट मोबाइल आहे . या स्मार्टफोन मध्ये 20MP सेल्फी कॅमेरा आहे .
4500 mAH एवढी बॅटरी व 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे .
Features :
Color : Gamma Green
Memory : 6GB RAM | 64 GB Internal Memory |expandable up to 512GB | Dual SIM (nano+nano) dual- standby (4G+4G)
Camera : 20 MP Front Camera | Primary Camera 64 MP+8MP+2MP
Processor : Android Pie v9 O.S. with 2.05GHz MediaTek Helio G90T octa core processor
Battery : 4500 mAH with 18W Fast Charger
Price 14999 /-
हा स्मार्टफोन बजेट च्या मानाने बेस्ट मोबाइल आहे ह्या स्मार्टफोन ची किंमत 13990 /- रुपये आहे. या स्मार्टफोन मध्ये Exynos 9609 Processor आहे . One Action मध्ये पवार बैकउप 3500 mAH एवढी बॅटरी दिलेली आहे . या स्मार्टफोन मध्ये 4GB RAM आणि 128 GB ROM आहे . या मोबाइल मध्ये 12MP सेल्फी कॅमेरा आहे .
Features :
Color : Denim Blue
Memory : 4GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 512 GB
Camera : 2MP+5MP+16MP | 12 MP Front Camera
Battery : 3500 mAH
Price 13990 /-
5. Samsung Galaxy M30s
Samsung Galaxy M30s हा स्मार्टफोन सॅमसंग कंपनी चा बेस्ट मोबाइल आहे ह्या स्मार्टफोन ची किंमत 13999 /- एवढी आहे . ह्या स्मार्टफोन मध्ये 4 GB RAM आणि 64 GB Internal Storage आहे . ह्या मोबाइल ला ट्रिपल कॅमेरा आहे . 16 MP सेल्फी कॅमेरा आहे . तर 48MP+8MP+5MP रिअर कॅमेरा आहे . बॅटरी बॅकअप 6000 mAH एवढं आहे . 15 W Type C-charger आहे .
Features :
Color : Pearl White
Memory : 4 GB RAM | Internal Memory 64 GB storage expandable up to 512GB | Dual nano SIM with dual standby (4G+4G)
Camera : 48MP+8MP+5MP Triple Rear Camera| 16MP Front Facing Camera
Battery : 6000 mAH Lithium-ion battery with Fast Charging 15 W Type C charger.












0 Comments