About us
Marathihelper : काय आहे
मराठीहेल्पर वेबसाइट वर आपले स्वागत आहे या
वेबसाइट वर तुम्हाला आपल्या मायबोली भाषेत
टेक न्यूज़ , मनोरंजन ,टिप्स एंड ट्रिक्स वर आर्टिकल मिळतील तसेच
आम्ही साइबर क्राइम न्यूज़ व वाढत चाललेला ऑनलाइन फ्रॉड यावर सुद्धा आर्टिकल आम्ही
लिहिनार आहोतच।
मराठीहेल्पर मधे विशेष काय आहे
- मराठीहेल्पर
मध्ये सर्व पोस्ट आपल्या मायबोली भाषेत मराठीत असतील।
- तुम्हाला
टेक न्यूज़ विषयी पोस्ट , मनोरजन व अशा अनेक पोस्ट
मिळतील जेने करुन तुम्हाला समजने सोपे होईल।
- तसेच
नवनवीन घडामोडी व AMAZON
OFFERS, FLIPCART OFFERS, विषयी
माहिती मिळेल
- तसेच
आपल्याबरोबर कोणता ऑनलाइन fraud होऊ नये म्हणून त्याविषयी
जागरूकता निर्माण करण्याच काम आम्हाला करायच आहे।
- आम्ही
तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहचत राहुच तसेच ऑनलाइन Earning करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत ते पन आम्ही
तुम्हाला सांगू।
0 Comments