इ-आधार कसे डाउनलोड करावे (How To Download E-aadhar Online)
नमस्कार मित्रानो मराठीहेल्पर. कॉम वर आपले सहर्ष स्वागत ..!
अनेक गव्हर्मेंट (सरकारी ) योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अनेक महत्वाच्या कामासाठी आधार कार्ड ची गरज लागते . अशा मध्ये तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा घरी विसरलं असेल तर तुम्ही ई -आधार कार्ड ऑनलाईन कोठेही काढू शकता . त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक पाहिजे . तर चला या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया
ई -आधार डाउनलोड कसे करावे ? तसेच डाउनलोड केल्यानंतर पासवर्ड काय टाकावा .
ई - आधार कसे डाउनलोड करावे ?
१. सर्वप्रथम आधार च्या Official वेबसाईट www.uidai.gov.in वर जा . त्यानंतर मेनू बार मधील माझा आधार पर्याय मधील आधार डाउनलोड करा या वर क्लिक करा .
३. काही सेकंदात तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल वर OTP येईल तो Otp टाकून सबमिट केलं कि लगेच आधार डाउनलोड होईल . आणि तुम्हाला आधार ची एक pdf file येईल त्यामध्ये पासवर्ड टाकून आधार ची प्रिंट काढून घ्या .
ई - आधार pdf file चा पासवर्ड काय टाकावा ?
आधार ची pdf file डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो . पासवर्ड मध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमच्या नावातले किंवा आडनावातले पहिले चार अक्षर कॅपिटल मध्ये टाकावी लागतात . त्यानंतर तुमचं जन्मवर्ष .
उदाहरण : माझं नाव किशोर खाकरे आहे आणि माझं जन्मवर्ष २००० आहे
तर पासवर्ड असा असेल .
KISH2000 किंवा KHAK2000


0 Comments