Bollywood Best Movie 2019 : जाणून घ्या कोणत्या Movies ने 2019 मध्ये मारली बाजी 
Bollywood Best Movie 2019 : जाणून घ्या कोणत्या Movies ने 2019 मध्ये मारली बाजी
Bollywood Best Movie 2019 : जाणून घ्या कोणत्या Movies ने 2019 मध्ये मारली बाजी
image source : mission mangal& uri film

Bollywood Best Movies 2019 :- 2019 हे वर्ष बॉलीवूड साठी खूप मस्त राहिलं . वर्ष्याची  सुरुवात  उरी : द सर्जिकल स्ट्राईक ह्या Movie ने झाली तर शेवट गुड न्यूज या movie वर झाला . 2019 मध्ये काही Movies हिट झाल्या तर काही Movies फ्लॉप झाल्या . तर चला जाणून घेउया 2019 मध्ये टॉप  Best Movies 2019. 

1. उरी : द सर्जिकल स्ट्राईक :-  वर्ष 2019 ची  सुरुवात उरी : द सर्जिकल स्ट्राईक या movie ने झाली . या movie चे डिरेक्शन (Director ) आदित्य धर ने केलं आहे तर विक्की कौशल हा मेन (लीड) रोल मध्ये दिसला होता . या Movie ला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे . हि 2019 ची Best Film आहे 

हि पोस्ट वाचा :- कॅन्सल चेक काय आहे ? कसा बनवायचा ?

2.मिशन मंगल :-  इस्रो चे वैज्ञानिकाने  कमी बजेट मध्ये मंगळ मोहीम कशी पार केली त्यावर आधारित हि मिशन मंगल movie आहे . या फिल्म मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन हे मेन (लीड) रोल मध्ये आहेत . हि 2019 ची बेस्ट मूवी आहे . 

3.  सुपर 30 :- सुपर 30 हि movie आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हि movie आहे . हि movie सिद्धार्थ आनंद यांनी डायरेक्ट (दिग्दर्शित )केली आहे .  मेन (लीड) रोल मध्ये हृतिक रोशन आहे . हि 2019 ची बेस्ट फिल्म  आहे . 

4. कबीर सिंग :- भारतामध्ये गूगल वर सर्वात जास्त सर्च केली जाणारी Movie कबीर सिंग आहे  . हि फिल्म बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरली . या फिल्म च्या लीड रोल मध्ये शाहिद कपूर आणि कायरा आडवाणी आहेत .  हि 2019 ची बेस्ट फिल्म  आहे . 

5. गुड न्यूज  :- गुड न्यूज हि कॉमेडी आणि sexual education वर आधारित फिल्म आहे . या फिल्म ला  चांगला प्रतिसाद मिळत आहे  . या फिल्म मध्ये अक्षय कुमार आणि करीना कपूर लीड रोल मध्ये आहेत . हि फिल्म 2019 ची बेस्ट फिल्म  आहे.