Google Account Secure करण्यासाठी वापरा हा उपाय
![]() |
| Google Account Secure करण्यासाठी वापरा हा उपाय |
Google Account ला हॅकर्स पासून वाचवण्यासाठी आपण मजबूत पासवर्ड लावतो तरीही गूगल अकाउंट हॅक होत . अकाउंट चा गैरवापर होऊ नये म्हणून गूगल ने Two Step - Varification ला गूगल अकाउंट ला कनेक्ट केलं आहे . तर चला जाणून घेऊया two step varification काय आहे .
गूगल अकाउंट फक्त मेल पाठ्वण्यापुरतं मर्यादित नाही तर त्याचा उपयोग गूगल च्या अन्य सर्विसेस गूगल प्ले , गूगल पे , गूगल प्ले म्युझिक , गूगल प्ले मूवी इत्यादी साठी केला जातो . असं अनेक वेळा झालं असेल कि , तुम्ही एखाद्या डिव्हाइस मध्ये तुमचं गुगल अकाउंट लॉगिन केलं असेल आणि तुमचा पासवर्ड नजरचुकीने Save झाला असेल . त्यामुळे गुगल ने two step varification कनेक्ट केलं आहे . ज्यामुळे आपले गुगल अकाउंट secure राहील .
असं करा Two Step - Varification ऍक्टिवेट :-
1.सर्वप्रथम गुगल वर Two Step - Varification सर्च करा .
2.सर्च केल्यानंतर Get Started या विकल्पावर क्लिक करा .
| Google Account Secure करण्यासाठी वापरा हा उपाय |
3.Get Started वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल .
| Google Account Secure करण्यासाठी वापरा हा उपाय |
4 .ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला devices show होतील .
| Google Account Secure करण्यासाठी वापरा हा उपाय |
5.त्यानंतर त्याच्या खाली Try It Now बटण वर क्लिक करा .
6. Try It Now वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल डिव्हाइस वर गूगल तर्फे एक नोटिफिकेशन येईल .
7. त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला NO / Yes मधून Yes option ला क्लिक करा .
8.त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर मागेल .
| Google Account Secure करण्यासाठी वापरा हा उपाय |
9. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला text Message किंवा फोन कॉल हे दोन option दिसतील . त्यामध्ये टेक्स्ट मेसेज निवडा .
10. टेक्स्ट मेसेज निवडल्यानंतर तुम्हाला एक कोड येईल तो कोड टाकल्यानंतर turn on वर क्लिक करा .
11. तुमच्या गूगल अकाउंटला two step - varification Turn on झालेलं आहे .
तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर शेयर नक्की करा

0 Comments