how to link aadhar to pan card online |  पॅन कार्डला आधार ऑनलाइन कसे जोडावे ? 


how to link aadhar to pan card online |  पॅन कार्डला आधार ऑनलाइन कसे जोडावे ?
 पॅन कार्डला आधार ऑनलाइन कसे जोडावे ? how to link aadhar to pan card online

पॅनकार्ड ला आधार नंबर लिंक करणं अनिवार्य केलं आहे . पॅन कार्ड ला आधार लिंक करण्याची Last Date 31 डिसेंबर 2019 पर्यंत आहे . जर तुम्ही पॅनकार्ड ला आधार नंबर लिंक केला नसेल तर करून घ्या . पॅन कार्ड ला आधार लिंक करण्याची काय प्रोसेस आहे जाणून घेउया . 

पॅन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी  प्रोसेस : 

1. सर्वप्रथम आपल्याला  www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल .
how to link aadhar to pan card online |  पॅन कार्डला आधार ऑनलाइन कसे जोडावे ?
how to link aadhar to pan card online |  पॅन कार्डला आधार ऑनलाइन कसे जोडावे ? 
2. या वेबसाईट वर गेल्या नंतर तुम्हाला डाव्या साईटला Quick Link मध्ये Link Aadhar Option दिसेल त्यावर क्लिक करा . 

 3.Link Aadhar वर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुमचा पॅन नंबर , आधार नंबर आणि आधार कार्ड वर जसे नाव आहे तसे नाव टाका . 
how to link aadhar to pan card online |  पॅन कार्डला आधार ऑनलाइन कसे जोडावे ?

4.लक्षात ठेवा तुमची पॅनकार्ड वरील माहिती व आधार कार्ड वरील माहिती बरोबर पाहिजे , म्हणजे तुमचे  नाव , जन्मतारीख दोन्ही वर सेम पाहिजे तरच तुमच्या पॅनकार्ड ला आधार लिंक होऊ शकेल अन्यथा लिंक होणार नाही .  

5. जर तुमच्या आधार कार्ड वर फक्त जन्मवर्ष असेल तर I have only year of birth in Aadhar card     समोरील बॉक्स मध्ये टिक करा . 

6. त्यानंतर I agree to validate my Aaadhar details with UIDAI च्या बॉक्स मध्ये टिक करा . 

7. त्यानंतर CAPTCHA code टाकून Request OTP वर क्लिक करा . 

8. त्यानंतर पॅनकार्ड ला लिंक असलेला मोबाइल नंबर टाका . 

9 .लगेच तुम्हाला OTP येईल तो OTP टाकून SUMBIT करा . 

10. लगेच तुमच्या पॅनकार्ड ला आधार लिंक होईल . 

Linking Of Aadhar Number and Pan Via SMS | मॅसेज द्वारे आधार नंबर आणि पॅन जोडणे 

आता आपण मॅसेज द्वारे देखील आधार नंबर आणि पॅन लिंक करू शकतो . आधार नंबर आणि पॅन लिंक करण्यासाठी आपल्याला एक मॅसेज पाठवावा लागेल . त्यासाठी आपल्याला आयकर विभागाने दोन नंबर दिले आहेत त्या दोन नंबर पैकी कोणत्याही नंबर वर तुम्ही मॅसेज पाठवू शकता .  तुम्ही आयकर विभागाच्या 567678 किंवा 56161 वर मॅसेज पाठवू शकता . 

मॅसेज फॉरमॅट : 

SMS TO 567678 or 56161

तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून मॅसेज पाठवावा लागेल . 

SMS Format : UIDPAN<SPACE> <12 Digit Aadhar number><SPACE><10 Digit Pan Number>

Example : UIDPAN 123456789124 AQWEH1225K


तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर शेयर नक्की करा