Pm Kisan Ekyc Date extended 2022 | पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
Pm Kisan Kyc 2022 :- पीएम किसान सम्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांची ओळख पडताळणी पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत वाढ करण्यात आलेली आहे . हि मुदत पहिली ३१ मे पर्यंत होती .
Pm kisan 11th installment date 2022 :- pm kisan 11th installment हि ३१ मे २०२२ रोजी जमा करण्यात येणार
आहे . तरी ज्या शेतकरी बांधवांची केवायसी करायची बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी .
Pm kisan 11th installment येण्याआधी हि दोन कामे करून घ्या :-
- KYC :- तुम्ही लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्या . केवायसी केली असेल तर एकदा केवायसी
येथे आधार नंबर टाकून सर्च करा .
| pm kisan ekyc status check |
- आधार लिंक :- तुम्ही pmkisan सम्मान निधी योजने ला जे बँक account दिले आहे . त्या
हप्ता येणार नाही . किंवा तुमचे आधार ज्या बँक account ला लिंक आहे . त्या account ला
हप्ता जमा होईल .

0 Comments