What is Cancel Cheque | कॅन्सल चेक काय आहे ?

कॅन्सल चेक हा बँक लोन , विमा ,गुंतवणूक  (stock) , pf

काढण्यासाठी  कॅन्सल चेक मागितला जातो . काही व्यवहार

करण्यासाठी सुद्धा कॅन्सल चेक  देणे अनिवार्य आहे .

या लेख मध्ये कॅन्सल चेक काय आहे ? कॅन्सल चेक ची आवश्यकता कोठे पडते ? त्याचा उपयोग काय आहे . तसेच कॅन्सल चेक कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे .

१ . What is cancel cheque - कॅन्सल चेक काय आहे ?

कॅन्सल चेक चा अर्थ असा आहे कि , रद्द केलेला चेक हा चेक तुम्ही बँकेतून पैसे काढण्यासाठी वापरू शकत नाही . हा चेक बनवण्यासाठी तुम्हाला चेक वर आढव्या (parrell) लाईन माराव्या लागतात आणि त्यामध्ये CANCELLED लिहून बनवला जातो .

लक्षात ठेवा :- कॅन्सल चेक  हा काही वेगळ्या प्रकारचा चेक नाही . आपण जो रेगुलर चेक वापरतो . त्याच चेक वर

आढव्या दोन रेषा मारून मध्ये CANCELLED लिहून बनवला जातो.

कॅन्सल चेक हा तुमचे बँकेत account आहे कि नाही हे तपासण्यासाठी सुद्धा वापरला जातो . बँक चेक वर तुमचे नाव , बँक account नंबर ची पूर्ण माहिती असते .

What details are in bank cheque – बँक चेक मध्ये कोणकोणती माहिती असते ?

प्रत्येक बँक चेक मध्ये तुमच्या बँक account ची पूर्ण माहिती असते.

What details are in bank cheque – बँक चेक मध्ये कोणकोणती माहिती असते ?

प्रत्येक बँक चेक मध्ये तुमच्या बँक account ची पूर्ण माहिती असते.

  •   खातेदाराचे नाव    – account Holder Name  
  • .       बँकेचा खाते नंबर  - Bank account Numbar
  •   बँकेचे नाव        - Bank Branch Name
  •   बँक शाखेचा पत्ता   - Branch Address
  •   एमआयसी आर    - MICR Code 
  •   आयफसी कोड     - IFSC Code
What is MICR Code – MICR कोड काय आहे ?
MICR कोड म्हणजे Magnetic ink character recognition आहे . MICR कोड ९ अंकाचा विशिष्ट संख्या असते जे Electronic clearing system (ESC) असते . बँक आणि शाखा यांची विशिष्ट ओळख निर्माण करण्यासाठी असते .

What is IFSC Code – IFSC कोड काय आहे ?

IFSC कोड हा ११ अंकाचा Alpha-numeric code असतो , जो कि रिजर्व बँक तर्फे पैशाची देवाण –घेवाण करण्यासाठी National Electric fund Transfer (NEFT) network मध्ये बँकेची ओळख पटवण्यासाठी उपयोग होतो .

Cancel Cheque Uses - कॅन्सल चेक चा वापर
कॅन्सल चेक बँकिंग , गुंतवणूक अश्या अनेक वापरासाठी उपयोग होतो .

·       KYC (know your customer) –

कॅन्सल चेक चा वापर kyc च्या रुपात सुद्धा केला जातो. जसे Mutual fund , share market , मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कॅन्सल चेक ची आवश्यकता लागते .

·       Bank Account Opening – बँकेत खाते खोल न्यासाठी

जर तुम्ही Axis Bank, HDFC Bank, मध्ये account ओपन करण्यासाठी गेलात तर तुम्हाला कॅन्सल चेक प्रूफ म्हणून मागितला जातो . कॅन्सल चेक ची आवश्यकता current account ओपन करण्यासाठी सुद्धा लागते .

·       Demat Account Opening

share मार्केट मध्ये पैसे गुंतुवणूक करण्यासाठी कॅन्सल चेक ची आवश्यकता लागते .

·       Insurance Policy – विमा पोलिसी

जर तुम्हाला वाहन विमा , जीवन विमा , आरोग्य विमा  खरेदी करायचा असेल तर तुम्हाला कॅन्सल चेक द्यावा लागतो .

·       Bank Loan – बँक लोन

जर तुम्हाला बँक लोन घ्यायचे असेल जसे Education Loan,Home Loan,Car Loan तर तुम्हाला कॅन्सल चेक द्यावा लागतो .

·       How to make cancel cheque - कॅन्सल चेक कसा बनवायचा ?

sample-of-cancel-cheque


कॅन्सल चेक बनवणे खूप सोपे आहे फक्त ३ स्टेप मध्ये कॅन्सल चेक बनवू शकता .

1.   चेकबुक मधून एक चेक काढा .

2. त्या चेक वर दोन तीरख्या (parrllel) आणि समांतर रेषा मारा . तीरख्या लाईन अशा मारा कि पूर्ण चेक कवर करता येईल . 

3. दोन तीरख्या समांतर लाईन मध्ये CANCELLED लिहा . तर झाला मग आपला CANCELLED चेक तयार .