आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड 

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसताना सुद्धा तुम्ही आधार कार्ड काढू शकता . जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा . 

Aadhar  Card हे खूप महत्वाचे Document आहे कोणतेही महत्वाचे काम करायचे म्हटले कि आधार कार्ड लागणारच हे निश्चित . अशा मध्ये  जर आधार कार्ड हरवले असेल तर खूप परेशानी होते आणि खूप धावपळ होते आणि त्यामध्ये आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जास्तच बेजारी निघते . आता तुम्हाला जास्त धावपळ व काळजीकरण्याची गरज नाही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसताना सुद्धा  तुम्ही घरी बसून दुसरं आधार कार्ड शकता . 

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि आधार कार्ड रिप्रिंट करण्यासाठी ५० रुपये फिस आहे . ऑनलाईन आवेदन करताना registered मोबाईल नंबर असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर काही हरकत नाही . 

Aadhar Card Reprint करण्यासाठी हि प्रक्रिया करा : 

1. सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड च्या Official वेबसाईट www.uidai.gov.in (UIDAI ) या वर जावे लागेल .
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड 

2 .वेबसाईट च्या होमपेज वर गेल्यानंतर Get Aadhar च्या सेक्शन मध्ये Last Option ला म्हणजे Aadhar Reprint वर क्लिक करा   

3. त्यानंतर आधार नंबर टाका , security कोड आणि request otp वर क्लिक करायचं आहे . लक्ष द्या येथे तुम्हाला दोन ऑपशन्स मिळतील जर तुमच्यापाशी रजिस्टर मोबाईल नसेल तर My Mobile Number is Not Registered वर क्लिक करा आणि तुमचा चालू मोबाईल नंबर टाका . 

आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड 
4 .  त्यानंतर Send OTP वर क्लिक करा , लगेच तुम्हाला एक OTP येईल तो OTP एंटर करा . 

5. OTP टाकल्यानंतर Aadhar Card चा Preview तुम्हाला पाहता येईल , Preview मध्ये नाव , जन्मतारीख , पत्ता इत्यादी सारखी माहिती दाखवली जाईल . 
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड 

6.  त्यानंतर तुम्हाला make payment वर क्लिक करा . ५० रुपये फिस तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI payment करू शकता . 
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड
आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड 

7. Payment Successful झाल्यानंतर आधार कार्ड वर दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पोस्टाने येईल . 

आमचा हा लेख आवडला असेल तर शेयर नक्की करा .