आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड
![]() |
| आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड |
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसताना सुद्धा तुम्ही आधार कार्ड काढू शकता . जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा .
Aadhar Card हे खूप महत्वाचे Document आहे कोणतेही महत्वाचे काम करायचे म्हटले कि आधार कार्ड लागणारच हे निश्चित . अशा मध्ये जर आधार कार्ड हरवले असेल तर खूप परेशानी होते आणि खूप धावपळ होते आणि त्यामध्ये आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जास्तच बेजारी निघते . आता तुम्हाला जास्त धावपळ व काळजीकरण्याची गरज नाही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसताना सुद्धा तुम्ही घरी बसून दुसरं आधार कार्ड शकता .
तुमच्या माहितीसाठी सांगतो कि आधार कार्ड रिप्रिंट करण्यासाठी ५० रुपये फिस आहे . ऑनलाईन आवेदन करताना registered मोबाईल नंबर असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर काही हरकत नाही .
Aadhar Card Reprint करण्यासाठी हि प्रक्रिया करा :
2 .वेबसाईट च्या होमपेज वर गेल्यानंतर Get Aadhar च्या सेक्शन मध्ये Last Option ला म्हणजे Aadhar Reprint वर क्लिक करा
3. त्यानंतर आधार नंबर टाका , security कोड आणि request otp वर क्लिक करायचं आहे . लक्ष द्या येथे तुम्हाला दोन ऑपशन्स मिळतील जर तुमच्यापाशी रजिस्टर मोबाईल नसेल तर My Mobile Number is Not Registered वर क्लिक करा आणि तुमचा चालू मोबाईल नंबर टाका .
| आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड |
4 . त्यानंतर Send OTP वर क्लिक करा , लगेच तुम्हाला एक OTP येईल तो OTP एंटर करा .
5. OTP टाकल्यानंतर Aadhar Card चा Preview तुम्हाला पाहता येईल , Preview मध्ये नाव , जन्मतारीख , पत्ता इत्यादी सारखी माहिती दाखवली जाईल .
| आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड |
6. त्यानंतर तुम्हाला make payment वर क्लिक करा . ५० रुपये फिस तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI payment करू शकता .
| आधार कार्ड हरवले आहे मोबाइल नंबरही नाही लिंक , तर हि पद्धत वापरून घ्या नवीन आधार कार्ड |
7. Payment Successful झाल्यानंतर आधार कार्ड वर दिलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पोस्टाने येईल .
आमचा हा लेख आवडला असेल तर शेयर नक्की करा .

2 Comments
छान वेबसाईट आहे द Thank you to creater
ReplyDeleteOk
ReplyDelete